Dictionaries | References

शपथेला मोकळा असणें

   
Script: Devanagari
See also:  शपथ वाहावयाला मोकळा असणें , शपथ वाहावयाला मोकळा होणें , शपथेला मोकळा होणें

शपथेला मोकळा असणें

   एखादें काम मुळींच केलें नाहीं असा दोषारोप येऊं नये, आपलें मन खाऊं नये म्हणून तें थोडेंसें किंवा कसें तरी करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP