Dictionaries | References

शिंपण

   
Script: Devanagari
See also:  शिंपणी , शिपणी

शिंपण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Sprinkling. v कर, टाक, शिंप.

शिंपण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Sprinkling.

शिंपण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सिंचन, शिडकावा

शिंपण     

 स्त्री. सेक ; सिंचन ; प्रोक्षण ; सडा ; शिंपणें . ( क्रि० करणें ; टाकणें ; शिंपणें ). शिंपणें , शिपणें - क्रि . १ सिंचणें ; वर उडविणें ; सडा टाकणें ; प्रोक्षण करणें ; सिंचन करून ओलें करणें ; अभिषिक्त करणें . इथें वड शिंपीजे । - वसा ६० . शिपणें , शिंपणें - न . १ रंगपंचमीस किंवा शिमग्याच्या समाप्तीस अंगावर रंग उडवितात तें ; रंग उडविण्याचा खेळ . २ रंगपंचमी . शिंपण्या दिवशीं हल्ला नेमिली कुंप झाले तयार । - ऐपो ३५२ ३ ( कों . ) दांडयांतून पाणी वाहून नेऊन तें झाडांस देण्याची रीत . शिंपणपंचमी , शिंपणेंपंचमी - स्त्री . रंगपंचमी . शिपणीचा ऊस - पु . पाटाच्या पाण्यावर होणारा ऊंस . याच्या उलट - पुरणीचा ऊस .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP