Dictionaries | References

शिधोरी

   
Script: Devanagari
See also:  शिदोरी

शिधोरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
śidhōrī f Victuals as viaticum &c. See शिदोरी.

शिधोरी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Victuals (as carried on a journey, &c.).

शिधोरी     

 स्त्री. १ रान , शेत मार्ग इ० ठिकाणीं खाण्यासाठीं गाठोडयांत बांधून घेतलेलें अन्न ; प्रवासांत बरोबर घेतलेले खाद्यपदार्थ ; कथिली विदुरें सन्मति जाणों दिधली तयां शिदोरी ती । - मोसभा ७ . ३८ . २ चातुर्मासांत बायकांनीं ब्राह्मणांना दान दिलेला शिधा , अन्नपाणी . ३ पुण्य संपादण्यासाठीं परक्या मुलांना दिलेलें अन्नपाणी . ३ पुण्य संपादण्यासाठीं परक्या मुलांना दिलेलें अन्नपाणी . ४ गुराखी , मजूर शेतांत किंवा कामावर बांधून नेतात तें अन्न . काखेसि घेवोनि शिदोरी । गोपाळा सहित श्रीहरि । - कथा ४ . ५ . ३ . [ सं . सिध्द + दोरी ] म्ह० शिकविलेली बुध्दि आणि बांधलेली शिधोरी ( सर्वदा पुरत नाहीं ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP