Dictionaries | References

शिलोंतरा

   
Script: Devanagari
See also:  शिलोंतरी , शिलोंत्तरा , शिलोंत्तरी , शिलोतरी , शिलोत्री

शिलोंतरा     

पुस्त्री . १ जमीनीच्या इजारदारानें खंडकाराकडून घ्यावयाचा हक्क ( सामान्यतः बिघ्यास एक मण ). २ शिळोत्तरी पहा . शिलेतरीदार - पु . शिलोतरी हक्काचा मालक ; शिलोतरा पाटिल , शिलोत्तरा पाटील , शिलोत्तर - शिलोत्तरा पाटिलकी वगैरे या हक्कदारासच नांवें आहेत -. शिळोत्तरा पहा . कुलाब्याकडे मिठागराच्या मालकास शिलोत्री म्हणतात . [ सं . शिला + उत्तर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP