Dictionaries | References श शिलोत्री Script: Devanagari See also: शिलोंतरा , शिलोंतरी , शिलोंत्तरा , शिलोंत्तरी , शिलोतरी Meaning Related Words शिलोत्री A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 of a lessee of land from his sublessee. शिलोत्री महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ जमीनीच्या इजारदारानें खंडकाराकडून घ्यावयाचा हक्क ( सामान्यतः बिघ्यास एक मण ). २ शिळोत्तरी पहा . शिलेतरीदार - पु . शिलोतरी हक्काचा मालक ; शिलोतरा पाटिल , शिलोत्तरा पाटील , शिलोत्तर - शिलोत्तरा पाटिलकी वगैरे या हक्कदारासच नांवें आहेत -. शिळोत्तरा पहा . कुलाब्याकडे मिठागराच्या मालकास शिलोत्री म्हणतात . [ सं . शिला + उत्तर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP