Dictionaries | References श शेट पडल्यार भट धांवता भट पडल्यार कोण धांवता? Script: Devanagari Meaning Related Words शेट पडल्यार भट धांवता भट पडल्यार कोण धांवता? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गो.) शेटजी पडला तर त्याच्या मदतीला भटजी धांवतो पण भटजीच पडला तर तो कुणाच्या मदतीची अपेक्षा करणार ? श्रीमंताचें काम करावयास वाटेल तो तयार असतो पण गरीबास कोणीच मदत करीत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP