|
अ.क्रि. १ राग , त्वेष इत्यादिमुळे संतापणे , जळफळणे ( मनुष्य , प्राणी ). २ ( ल . ) खवळणे ; क्षोभणें ; जोराजोरानें , सोसाटयानें येणे , वाहणे ( वारा , पाऊस , आग ). ३ शिवशिवणे ; उतावीळ होणे ; फुरफुरणे ( मारावयास हात , चावावयास दांत , बोलावयास जीभ वगैरे ). [ सं . ईर्षालु ] शेसाळा - पु . क्रोध ; राग ; त्वेष ; क्षोभ ; चेव ; उत्कंठा ; उतावीळपणा ( मनुष्य , प्राणी , मन , अवयव यांचा ). शेसाळे शेसाळे शेजारा पिसाळे . [ सं . ईर्षालु ]
|