Dictionaries | References

षड्कर्णीं जाणें

   
Script: Devanagari
See also:  षट्‍कर्णीं जाणें , षट्‍कर्णीं होणें , षड्कर्णीं होणें

षड्कर्णीं जाणें

   सहा कानांना म्हणजे तीन माणसांना कळणें. गुप्त गोष्ट फुटणें. ‘ मोठे कार्याची चर्चा षट्‍कर्णी झाली असतां दौलतींत नाश पडावयाचा. ’-शिवदि ८४. षट्‍कर्णो भिद्यते मन्त्रश्र्चतुष्कर्णः स्थिरो भवेत्
   तस्मात्सर्वप्रयत्नेन षट्‍कर्णे वर्जयेत् सुधीः ll -पंचतंत्र १.११२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP