Dictionaries | References स सरानसरी Script: Devanagari See also: सरासरी , सरासरीस Meaning Related Words सरानसरी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 sarānasarī & सरानसरीस ad Commonly सरासरी. सरानसरी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Anyhow; conjecturally; in the average. सरानसरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ सामान्य प्रमाण ; सरसकट पडणारे प्रमाण ; सर्वांचे मिश्रण करून येणारे सामान्य गुणधर्म , लक्षण . ( क्रि० करणें ; बांधणें ; होणें ; बसणें ; जमणें ; मिळणें ). २ ( गणित ) अनेक सजातीय संख्याच्या बेरजेस त्यांच्या संख्येने भागून येणारें प्रमाण . - क्रिवि . १ सामान्यतः ; साधारणतः ; सरसकटपणें ; विशेष बारकाई , चिकित्सा न करतां ; कसें तरी ; यथाकथंचित . २ अजमासनें ; कल्पनेनें ; साधारण अंदाजानें ; ठोकळ मानानें ; वरवर पाहतां ; बिनचूक निश्चय न करतां . या घरास सरासरी हजार रुपये खर्च येईल . ३ मध्यम मानानें ; सर्वाचा सम प्रमाणानें हिसोब करून ; सर्वावर सारखे वाटून . ४ सर्वस्वी ; पूर्णपणें ; एकंदरीत . आधी तुम्हीच सरासरी हरामखोरी केलीत । - रा १५ . ३७१ . ५ ( विशेषणाप्रमाणें ) सामान्य प्रतीचें मध्यम प्रतीचें कसेंबसें ; चालचलाऊ . म्ह० सरासरी गुडघाभर नदीच्या पात्राचें एकंदर पाणी पाहून त्याची सरासरी काढलेली खोली . अर्थात ही व्यवहारास निरुपयोगी आहे - कारण मध्यें पाणी खोल असणारच .क्रि.वि. सरासरी पहा .क्रि.वि. सरासरी पहा . Related Words सरानसरी હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ ୧000000000 ୧୦୦୦୦୦୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP