-
ṭhōsara or ṭhōṃsara a Coarse, thick, substantial--cloth, a cudgel &c. 2 fig. Dim or dull--the sight: coarse, blunt, dull--speech, a plan or scheme.
-
वि. १ जाडेंभरडें ; घटमूठ ; जाड ( कापड , सोटा इ० ). २ ( ल . ) अंधुक ; मंद ( दृष्टि ); टाकाऊ , नि : सार किंवा पुळपुळीत ( भाषण , युक्ति , बेत ). ३ ( व . ) ठोकळ ; लठ्ठ ; मोठें ; जाड . टांकाचें ठोंसरपण । - दा १९ . १ . ५ . ४ दणगट , शक्तिमान . ५ ( ल . ) व्यवहारांत अनुभविक .
-
a Coarse, thick, substantial.
-
०नजर स्त्री. वरवर पहाणी , चौकशी ; टेहळणी .
Site Search
Input language: