Dictionaries | References

हुंडा घेऊन लग्न करणें

   
Script: Devanagari
See also:  कंटकशय्येवर निजणें

हुंडा घेऊन लग्न करणें

   फार हुंडा घेऊन लग्न करण्यांत पुष्कळदां धोका असतो. कारण जो मोठा हुंडा द्यावयास तयार होतो त्याच्या मुलीमध्यें काहीं दोष असण्याचा संभव असतो. तसेच श्रीमंताची मुलगी संसाराला सुखाह होत नाहीं. A great dowry is a bed full of brambles -सवि १२०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP