-
पु. आनंद ; समाधान ; मनाचे सुख ; प्रसन्नता . जो घ्राणसंगे विषादु । तोषु देता । - ज्ञा २ . ११७ . [ सं . ] तोषक - वि . तोष देणारे ; समाधानकारक ; आनंद , प्रसन्नता देणारे ; आल्हाददायक . [ सं . तोष + सं . कृ = करणे ] तोषण - न . आनंदित , समाधानयुक्त , प्रसन्न करणे . [ सं . ] तोषणे - अक्रि . संतुष्ट करणे ; आनंदित , प्रसन्न करणे . तोषौनि प्रसादु घेईजे । अतिथीचा - ज्ञा १६ . १४८ . [ सं . तोषण ] तोषित - वि . संतुष्ट , प्रसन्न , आनंदित केलेला . [ सं . ]
-
m Pleasure, satisfaction.
-
तोषः [tōṣḥ] [तुष्-भावे घञ्] Satisfaction, contentment, pleasure, delight. -a. Pleasing, gratifying; तत्कर्म हरितोषं यत्सा विद्या तन्मतिर्यया [Bhāg.4.29.5.]
-
तोष m. m. (√
तुष्) satisfaction, contentment, pleasure, joy (with loc. gen. , or ifc. ), [MBh.] &c.
Site Search
Input language: