-
पु. चाल ; रीत ; पध्दत ; नियम ; दंडक ; वहिवाट . ( समासांत ) शाईशिरस्ता ; सरकारशिरस्ता ; जनशिरस्ता इ० [ फा . सरिश्ता ] शिरस्तेदार , शिरिस्तेदार - पु . १ जिल्ह्याचा एक अधिकारी ; मुलकी अधिकारी २ न्यायकचेरी , मामलत . कचेरी इ० तील मुख्य कारकून . शिरस्तेवाईक - विक्रिवि . रूढ ; शिरस्त्याचें ; ठराविक पध्दतीप्रमाणें ; नेहमींप्रमाणें .
-
See : परंपरा, वहिवाट, नेम
-
m Practice, usage, custom.
-
ना. आचारपरंपरा , चाल , तर्हा , दंडक , नियम , पद्धत , परंपरा , परिपाठ , प्रणाली , प्रथा , रीत , रीतभात , वहिवाट .
Site Search
Input language: