-
न. १ आश्चर्य ; कुतुहल ; जिज्ञासा ; नवल ; आश्चर्य विस्मय , प्रियता , आनंद किंवा जिज्ञासा उप्तन्न करणारी कोणतीहि गोष्ट ( मनुष्य , वस्तु , कृत्य , गोष्ट , देखावा इ० ) ' त्याचें बोलण्याचें कौतुक वाटतें .' ज्या पदार्थाचें ज्यास कौतुक नाहीं त्यास तो देऊं नये .' २ प्रेम ; ममर्तनें , आनंदानें धरणें ; लाड करणें ; कुरवाळणें ( मुल किंवा वस्तु ) अतिशय प्रीति . अभिमान धरणें . लालन पालन ; माजुक रीतीनें वागविणें ; फार काळजी घेणें . ( क्रि० ( कौतुकाचें ) राखणें , ठेवणें ). ३ मौज ; खंळ ; विनोद ; प्रदर्शन ; गाणें नाचणें . इ० ' उत्तर निज तुरगांतें द्याया अरुणासि कौतुक पिटाळी । ' - मोविराट . ४ . ८१ . ४ मनोरंजन ; करमणुक ; ख्यालीखुशाली .( सं .)
-
ना. आनंद , आश्चर्य , औत्सुक्य , कुतूहल . जिज्ञासा , नवल , विस्मय ;
-
ना. कुरवाळणे , प्रेम / लाड करणे , लालनपालन करणे ;
-
कौतुकाचें धिरडें व खाऊं कशाशीं कोरडें
Site Search
Input language: