-
वि. चतुर ; हुशार ; तरबेज ( कला , कामांत ) गुणी ; कारगीर ; हुन्नरी , ' गलबतें बांधणारे मोठे कसबी व खलाशी फारच हुशार असतात .' - पाव्ह १०२ . ( अर . कस्ब )
-
वि. कुशल , चतुर , तरबेज , हुन्नरी , हुषार ;
-
कसब्याला कसबी शत्रूप्रमाणें पाहतो
-
वि. कारागीर , निष्णात , पट्टीचा , पटु , पारंगत , प्रवीण , वाकबगार , सव्यसाची .
Site Search
Input language: