-
m A rope-dancer. A fop, dandy.
-
पु. १ डोंबारी जात . २ नाचणारा ; सोंगाड्या ; नाच्या ; नट अर्थ १ पहा . नृत्यांगना त्या नाचती । धाडी नटवे गायन करिती । - जै ८४ . ८ . ३ ( ल . ) नटणारा ; नखरेबाज ; छेलछबेला . [ नटणे ] नटवाई - नटवी पहा . नटवेपणा - पु . नखरेबाजपणा ; ऐटबाजी ; छिचोरपणा . श्रीमंतांना जसा हवासा वाटतो ... - मानापमान ३३ . [ नटवा ]
-
A rope-dancer, tumbler, mime, masker, buffoon, dancer. नटवा is a caste. 2 fig. A fop, buck, beau, blade, spark, dandy.
Site Search
Input language: