-
क्रि.वि. १ निक्षून ; साफ निखालस ; स्पष्टपणे . ही मुलगी धडधडीत म्हणते मला हा दादला नको . २ उघडउघड ; निःसंशय ; निर्विवाद . अगदी प्रत्यक्ष . हा धडधडीत फुटके भांडे कशाला घ्यावे . - वि . धडधाकट ; धट्टाकट्टा ; बळकट . घोडे माणूस धडधडीत चांगले मजबूत बाळगून चाकरी एकनिष्ठपणे करीत जाणे . - वाडसमा १ . २६६ .
-
क्रि.वि. उघडउघड , धादांत , निखालस , निर्विवाद , निःसंयश ;
-
Downright, outright, plump, roundly, smack, flat. Ex. मुलगी ध0 म्हणती मला हा दादला नको. 2 Plainly, manifestly, indisputably; with striking clearness and evidence. Ex. हा ध0 चोर हा तुम्ही चाकरीस ठेवतां कशास? ध0 फुटकें भांडें कशाला घ्यावें. ध0 पाऊस Heavy rain; rain in very deed.
-
See : धादांत
Site Search
Input language: