-
अ.क्रि. १ काम करतांना गमणें ; आळसानें काम करणें ; दीर्घसूत्रीपणा करणें ; रेंगाळणें . २ ( ल . ) चांगल्याप्रकारें चालणें ; त्रास न होतां सुलभपणें निर्वाह होणें . रानांत गवत झाल्यापासून गायी जोगावून येऊं लागल्या . ३ चालढकलीनें , युक्तीप्रयुक्तीनें , खुटु रुटु चालणें ; कसा तरी बेतासबात होणें ( संसार , प्रपंच ). आमचा संसार २ हजार रुपयांत जोगावतो . ४ भरभराट होणें ; ल चांगलें चालणें ; फोंफावणें ; पुष्ट होणें ( प्राणी , वनस्पति ). जोगावलों पोटीं खर । पाठी भार वरि नाहीं । - तुगा २३५४ . ५ पुरेसें होणें ; काम मागणें ; तांदूळ उद्याचे दिवशीं जोगा वेल . ६ तृप्त असणें . आलोचूं जो नेणे । अनुभवचि जोगावणें । - ज्ञा १३ . ३६३ . [ योग ]
-
jōgavaṇē or ñjōgāvaṇēṃ v i To idle at work; to work lazily or leisurely; to dawdle, dally, trifle, loiter. 2 fig. To get on tolerably well; to obtain a sufficiency without much trouble. Ex. रानांत गवत झाल्यापासून गायी जोगावून येऊं लागल्या; त्या गायीच्या दुधानें वासरूं मात्र जोगावतें कांहीं उरत नाहीं: also to pass or proceed, although with some shifts and expedients; to jog on. Ex. आमचा संसार दोन हजार रूपयांत जोगावतो. 3 To get on well; to thrive, prosper, flourish--an animal or a plant. 4 To do for; to suffice or serve for after a fashion. Ex. तांदूळ उद्यांच्या दिवसीं जोगवेल.
-
v i Loiter, idle at work. Fig. Get on tolerably well. Thrive, flourish, prosper.
Site Search
Input language: