-
स.क्रि. १ टिपण , यादी करणें ; टांचण करणें . २ शाई , तेल इ० शोषून घेणें , वस्त्रानें पुसून काढणें . ३ धान्याचा एक एक दाणा वेंचून घेणें . ४ गोळी , बाण , चेंडू इ० नीं लक्ष्य वेधणें ; नेम धरून मारणें ( लढाईत ) एकटा निवडून काढून ठार मारणें . ५ चुना इ० नें भिंत सारवणें . ६ ( खेळ ) ईर्षेनें पळून झाड , दगड , खेळगडी इ० स शिवणें , स्पर्श करणें . ७ मोजतांना स्पर्श करणें ; लिहून ठेवणें . ८ शिवणें ; दोरा घालणें ; टांका घालणें . टिपकागद - पु . शाई टिपून , शोधून घेण्याचा एक प्रकारचा कागद .
-
अ.क्रि. १ थेंबथेंब पडणें ; गळणें ; स्त्राव होणें . २ ( वस्त्र इ० ) शिवणें ; टांका घालणें . [ घ्व . टिप ]
-
v i To drip or drop; to leak or fall drop by drop. To stitch.
-
v t To note down; to jot. To dab up (ink &c. spilled). To pick up one by one (grains &c.) To strike, hit, touch the object (with a ball, arrow &c.); also to pick, to single out and kill (in the military sense); to snipe. To stitch.
Site Search
Input language: