-
न. १ ( भाषण , गोष्ट , लेख , वृत्तांत इ० कांतील ) सारांश ; मतितार्थ ; भावार्थ ; मतलब ; अभिप्राय . २ हेतु ; धोरण ; उद्देश ; कारण . [ सं . ] तात्पर्यार्थ - पु . ( लेख , भाषण , हकीकत इ० कांतील ) सार ; रहस्य ; निष्कर्ष ; तात्पर्य ; गोळाबेरीज . [ तात्पर्य + सं . अर्थ ]
-
ना. बोध , भावार्थ , मतितार्थ , सार , सारांश ;
-
तात्पर्य mfn. mf(
आ)n. (fr. तत्-पर) aimed at, [Sāh.]
-
ना. अर्थ , आशय , इंगित , भाव , मतलब , हेतू .
Site Search
Input language: