-
पु. ज्यांत मलविसर्जन अतिशय होतें असा हगवणीचा रोग ; या रोगाचे प्रकार :- आमातिसार , ज्वरातिसार , पित्तातिसार , रक्तातिसार , श्लेष्मातिसार , सर्वसामान्य अतिसार . यावर पित्तपापडा गुणकारी असतो म्हणून त्यास अतिसारघ्न असें नांव आहे . [ सं . अति + सृ = सरणें ]. - री - वि . अतिसारानें पीडित असा .
-
Diarrhœa or dysentery. Some forms are आमातिसार, ज्वरातिसार, पित्तातिसार, रक्तातिसार, श्र्लेष्मातिसार, & सर्वसाधारणातिसार or सर्वसामान्यातिसार.
-
अति-सार m. m. purging, dysentery.
-
m Dysentery, diarrhœa.
Site Search
Input language: