-
पु. मान . - आफ . ( अर .)
-
पु. जुलूम ; जबरदस्ती . जलेल पहा . रयतेवर जलाल होऊन रयत पीडा पावते . - मराआ २४ .
-
वि. १ तीक्ष्ण ; तिखट . २ उग्र ; तापट ; कडक ; जालीम ( स्वभाव ). ३ रखरखीत ; जाज्वल्य ; तीव्र ( आग , उष्णता ). ४ झोंबणारी ; कांपविणारी ( थंडी ). ५ तीव्र ; जहाल ; जळत जाणारें ( औषध ; विष ). ६ तीक्ष्ण धारेचें ( शस्त्र ). ७ भेदक ; क्लेशदायक ; दु : सह ( दु : ख , आजार ). [ अर . जलाल ] जलाली - स्त्री . उग्रता ; तीव्रता ; कडकपणा . [ जलाल ]
-
a Fiery, hot, impetuous; also stern, rigorous-a disposition, fierce, glowing, ardent-fire or heat; sharp, hot, acid-a medicine or poison; sharp or keen-a weapon; acute-a pain; biting-cold.
Site Search
Input language: