-
वि. ( प्र . ) झोंड , झोंट पहा . [ झोंड ] झुंडाई - स्त्री . झुंडपणा ; दांडगाई . झोंटाई पहा . [ झुंड ]
-
स्त्री. ( मनुष्य , प्राणी . इ० कांची ) टोळी ; जमाव ; गर्दी ; समुदाय ; ( पशु . इ०कांचा ) कळप ; खिल्लार . दैवें एकहि न मिळे जेथ मृगांच्या सदैव बहु झुंडी । - मोकर्ण ४१ . ५२ . [ सं . यूथ ; हिं . गु . झुंड ]
-
f A company, troop, body, swarm, flock, herd; a multitude or an assembled body.
-
ना. गर्दी , जमाव , टोळके , टोळी , समुदाय .
Site Search
Input language: