-
स्त्रीन . १ झोंपडें ( शेतांतील गवत पानांचे ); खोपटी ; कुटी ; मांडव ; मंडपी .' तैशी जीवंसी कोंपटी धरूनि ठाकें । ' - ज्ञा . १३ . ७८५ . ' कोपटें आणि धवळारें । ' - एभा १४ . २३२ . २ ( ल .) घर . ' तेणे हुरहुरां जळति कोंपटिआं । स्वर्गादिकांचिआं । ' - शिशु ९१३ . ' लावि अंत ठाऊनि कोपट । ' अमृ ४ . ४ . ' म्हणोनि मटःआचे दारिं कोंपि करुनि असावें .' - पंच १ . २८ . ३ ( ल .) शरिर . ' काय करू उपचार । कोंप मोडकी जर्जर ॥ ' - तुगा ६८२ . ( का . तुळु कोप्प = खोपटी , ख्डें )
-
पु. १ दुसर्याच्या अपराधामुळें आपल्या अंतःकरणाची होणारी रागीट वृत्ति ; राग ; क्रोध . ' तुमच्या कोपें कोठें जावें । - तुगा ११६५ . २ प्रकोप पहा . ' पित - वात कोप .' कोपट - वि . कोपिष्ट ; रागीट ; चिखखोर . कोपास चढणें - रागावणें ; क्रोध येणें ; संतापणें . ' गांगेय कोपा चढला कसा रे । ' - वामन . भीष्मप्रतिज्ञा . १० . ( सं .)
-
पुन . १ कुजलेली , गुंजलेली , किडलेली . व्रणाची जागा ( फळ , काष्ठ , पाषाण इत्यांदीची ). २ ( सामा .) दोष ; विकार ; व्यंग ( सं . कुप् )
-
ना. अमर्ष , क्रोध , घुस्सा , चीड , त्वेष , नाराजी , राग , रोष , संताप , क्षोभ .
Site Search
Input language: