-
पु. १ फळ , फूल वगैरेचा दांडा . परी तंवभाग्य उत्तराचे देठी । शांतीफळे मिरविली । - नव १६ . १४१ . २ ( ल . ) आधार ; थारा ; पाया ; टेंकू ; जोर . हे नित्य उत्सव करतात हे अवघे पैशाची देठी . देठ - कळवळणे , पिळणे , फिरणे , देंठाला पीळ पडणे = माया येणे , आंतड्यांला पीळ बसणे .

०चा णे - कुळापासून निराळा निघणे ; पडणे . देंठी ठेवणे - आश्रयास ठेवणे . देंठी लागणे , देंठावर येणे - वाढीस भरभराटीस येणे ; जम बसणे ( धंद्याचा ); फलदायी होणे . देंठी लावणे - १ मुळापर्यंत जाणे ; उगम शोधणे ; माग काढणे . २ सोंपविणे ; हवाली करणे ( काम ).

Site Search
Input language: