-
पु. १ विशेष त्रास , दुःख न देणारा औषधोपचार ; सौम्य उपचार , उपायक्रिया . २ सामाचा , गोडीगुलाबीचा प्रकार , उपाय ; सौम्य , शांत शब्दांनी वळविणें . सामोपचारें , सामोपचारानें असाच बहुधा प्रयोग होतो . [ साम + उपचार , उपाय ]
-
m Any mild, conciliating measure.
-
ना. सौम्य उपचार , सौम्य उपाय ( वैद्यकीय );
-
A mild and moderate application, operation, or curative measure generally. See सप्तोपचार. 2 Any mild, gentle, conciliating &c. measure.
Site Search
Input language: