-
सावधि [sāvadhi] a. a. Having a bound or limit, limited; finite, defined, circumscribed; सावधिस्तोयराशिस्ते यशोराशेस्तु नावधिः Subhāṣ.
-
वि. १ मर्यादित ; ठराविक ; परिमित . ईश्वराचे गुण सावधि , नाहींत . भोजन भाषण सावधिक करावें . २ अवकाश , अवधि असलेलें ; वेळ , योग्य संधी अद्याप न आलेलें ; ज्याची वेळ , मुदत संपली नाहीं असें . अझून तुमचें लग्न सावधिक आहे एव्हांपासून कशाला खटपट करितां ? ३ मध्यें अंतर तुटावयाचें , काटावयाचें राहिलें आहे असें ( दूरस्थ वस्तूसबंधीं उपयोग ). ( सामा ). सांतर . ४ विशिष्ट ; सामान्य , सर्व साधारण नव्हे असें , मर्यादित अर्थकक्षा असलेलें . उदा० जमिनी संबंधांत बोलतांना शेत हें विशिष्ट झालें ; झाडासंबंधांत फुलझाड हें विशिष्ट . ५ सापेक्ष ; संबध्द .
-
सावधि Adj.
-
सावधि mfn. mfn. having a boundary or limit, defined, circumscribed, [Kathās.]
Site Search
Input language: