Dictionaries | References

अँटहोम पार्टी

   
Script: Devanagari
See also:  अँटहोम

अँटहोम पार्टी

  स्त्री. मित्रमंडळींना छोटी मेजवानी , फराळ , उपहार . यावेळीं पदार्थ मांडून ठेवलेले असतात . पाहुण्यांनीं लागेल तें खावें . गाणें , नाच , खेळ वगैरे करमणुकीचे प्रकारहि फराळासोबत असतात . त्यांनां या औपचारिक गोष्टी आवडतच नसत . अँट ०चें नांव काढलें कीं अण्डरसनसाहेबांचें डोकें उठत असे . - नपुक २३ . [ इं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP