Dictionaries | References

अग्नि न विझे कापसानें, क्रोध न शमे क्रूर भाषणें

   
Script: Devanagari

अग्नि न विझे कापसानें, क्रोध न शमे क्रूर भाषणें

   अग्नींत जर कापूस टाकला तर तो विझण्याऐवजीं अधिकच पेट घेईल
   त्याप्रमाणें आपण जर निष्ठुर भाषण करुं लागलों तर दुसर्‍याचा राग शांत होण्याऐवजीं अधिक वाढण्याचाच संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP