Dictionaries | References अ अजून Script: Devanagari See also: अजुनि , अजुनियां , अजूण , अजूनि , अजूनी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अजून A dictionary, Marathi and English | Marathi English | | ajūṇa or na ad Yet, still, hitherto. अजूनतरीं ad Yet now; even now; now at least. Ex. अ0 आप- ले डोळे उघडा. Rate this meaning Thank you! 👍 अजून Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad Still, yet, hitherto. Rate this meaning Thank you! 👍 अजून मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adverb क्रिया किंवा अवस्थेच्या संदर्भात किंवा न बदलता, न थांबता Ex. चपाती अजून गरमच आहे./तो आतादेखील गावीच राहत आहे. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:आतादेखीलWordnet:asmএতিয়াও benএখনও gujહજી પણ hinअभी भी kokअजुनूय malഇപ്പോഴും oriଏବେବି panਹਾਲੇ ਵੀ tamஇப்பொழுதும் urdابھی بھی , اب بھی See : आजवर, आणखीन, आणखीन Rate this meaning Thank you! 👍 अजून महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. अद्यापि ; आजपावेतों ; आतांपर्यंत . [ सं . अद्यतन किंवा अद्य + पुन :; प्रा . अज्ज + उण ; हिं . अजहूं तुल० फा . हनझ ].०तरी क्रिवि . आतां तरी ; निदान यापुढें . Related Words अजून अजून पहिला, प्रथम , पूर्व दिवस आहे अजून मेरेन अजून पहिलाच दिवस आहे अजुनूय अभी भी இப்பொழுதும் এখনও এতিয়াও ଏବେବି ਹਾਲੇ ਵੀ હજી પણ अजून अंगठ्याला आग लागली नाहीं ഇപ്പോഴും बाळाला बाळ झालं तरी बाळ अजून बाळच yet ఇప్పుడు కూడా still आतादेखील अझूणी अझूण अझून still awaited continued under requisition अजुक हनोज अजुनि शिल्लक आसप शिंपणेली अननुभवी आजुनि आजून डोकेदुखी मोलावपी बक्षीसाचा उजुं उजुक उजूं अजु नखाला आग लागली आझुइ आझूं आझूंई आझूणु आझूनि आझौनि ठिकाण नाहीं लग्नाला, कोण घेईल मुलीला बाकी असणे सोन्याहून पिवळे असणे आत्महत्या करपी आरोग्यसेवा खोदणारा काडामोड कारवाय एजण्टा कचेरी अघोशीत ग्रामीण स्त्री सरस बनविणे सरहदीचें शरकर्ता अजोनी अदात अद्याप अस्विकृत गुलामीकरण दूद पियेवपी जखमेवर मीठ चोळणे तीव्रस्वर बाजार धारण रोवणी लिहिणावळ बेपर्वाहीत रिकॉर्डींग रेल्वे व्यवस्था मंजूर झालेला मुलें झालीं थोर, तरी आईबापें म्हणती बुद्धि पोर मुळावण घालपी मृत महिला मेकानीक येणारा येवजणकर्तो मनःस्थिती मन-काळीज महागाई भत्ता फारीक केल्लें फोडपी निंबून आसप प्रतिक्षीत necessary report is still awaited हाऊस ऑफ लॉर्ड्स हावस ऑफ लॉर्ड आझुणी आझूण आझून उबें पीक खणपी शिक्षण हक्क कायदा व्हिजा अशिक्षितपणा आजीमांय Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP