Dictionaries | References

अज्ञानानें क्रोध येतो, पुढें पश्र्चात्तापानें जातो

   
Script: Devanagari

अज्ञानानें क्रोध येतो, पुढें पश्र्चात्तापानें जातो     

अडाणी मनुष्य लवकर रागावतो पण त्याची चूक त्याला कळून येऊन नंतर त्यास पश्र्चात्ताप झाला म्हणजे त्याचा राग शांत होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP