Dictionaries | References

अडक्याची सनकाडी लाख टक्क्याचा महाल फुंकते

   
Script: Devanagari

अडक्याची सनकाडी लाख टक्क्याचा महाल फुंकते     

सनकाडीची किंमत फार कमी असून ती पेटल्यानें, तिच्या योगानें फार किंमतीच्या मोठ्या घराचा जळून नाश होतो. यांतील भावार्थ - नीच मनुष्यहि मोठ्या श्रीमान्‍ गृहस्थाची अब्रू घेऊन त्याची नासाडी करितो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP