Dictionaries | References

अडाणी

   
Script: Devanagari

अडाणी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  कुशळ ना अशें   Ex. अडाणी खेळगड्यांनी लेगीत बर्‍या खेळाचें प्रदर्शन केलें
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
अकूशळ नेणार
Wordnet:
asmনবীন
bdरोङि
benআনাড়ী
gujઅકુશલ
hinअनाड़ी
kanಅಪ್ರವೀಣ
kasاَنٲڑۍ
malഅസമര്ഥരായ
marअकुशल
mniꯍꯩꯕ꯭ꯋꯥꯠꯂꯤꯕ
nepअप्रवीण
oriଅନିପୁଣ
panਅੱਲ੍ਹੜ
sanअप्रवीण
telనైపుణ్యంలేని
urdناتجربہ کار , نوآموز , ناپختہ کار , نوسکھیا , اناڑی
   See : निरक्षर, अज्ञानी, असमंजस, अर्दज्ञानी

अडाणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Inexpert, unskilful, awkward--persons: uncouth, unpolished, rude--language, manners: clumsy, ill-fashioned, vulgarlike--things.

अडाणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Inexpert; rude; clumsy.

अडाणी

 वि.  अकुशल , अनभ्यस्त , अनिपुण , कलाहीन ;
 वि.  अशिक्षित , अज्ञानी , निरक्षर , विद्याहीन ;
 वि.  ओबड - धोबड ;
 वि.  खुळा , मूढ ;
 वि.  अतज्ञ , अज्ञ .

अडाणी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : मूर्ख, अशिक्षित, निरक्षर, मूर्ख

अडाणी

 वि.  
   अकुशल ; अनिपुण ; अनभ्यस्त ; कलाहीन ( माणूस ); रानटी ; ग्राम्य ; जंगली ; असभ्य ; अशिष्ट ; उध्दट ; खेडवळ ( भाषा , रीतभात ); ओबडधोबड ; वेडीवांकडी ( वस्तु , पदार्थ ).
   अज्ञानी ; न शिकलेला ; विद्याहीन .
   बिगर शेतकरी ; अडाण . थोड्याशा भांडवलावर व्याजबट्टा करणारे अडाणी त्यांचे दस्तैवज प्रपंचखर्चासाठीं होतात . - गांगा १६० . म्ह० -
   अडाणी कुणबी दुप्पट ( दुणा ) रावे .
   अडाण्याचा आला गाडा , वाटेवरच्या वेशी मोडा .
०कवाडी  पु. अव .
   अडाणकबाड पहा .
   ( व . ) पांढरपेशे ; मजूर ; काबाडकष्ट करणारे .
   गांवढळ ; टोणपे ; वेडगळ .
०गांठ   चुकीची विरगांठ ; सहज सुटणारी चाडेगांठ .
०जात  स्त्री. रानटी , अर्बुज जात ( पठाण वगैरे ). [ सं . अज्ञानी ]

Related Words

अडाणी   अडाणी कुणबी दुप्पट राबे   अडाणी यब्धा योनीचा नाश   अडाणी कुणबी दुहेरी राब हातांत लंगोटी उभ्यानें हाग   अकुशल   अडाणी जेवणार ताटाचा नाश   अडाणी झवणारा फोद्याचा नास   ignorant   अनाड़ी   रोङि   superficial   اَنٲڑۍ   నైపుణ్యంలేని   ಅಪ್ರವೀಣ   আনাড়ী   নবীন   ଅନିପୁଣ   અકુશલ   ਅੱਲ੍ਹੜ   അസമര്ഥരായ   अप्रवीण   unlearned   unlettered   unenlightened   nescient   unschooled   untaught   untutored   illiterate   illiterate person   nonreader   unskilled   lame   stupid   unintelligent   अकूशळ   हुंब   हुमण दांडगा   बोंगर   मर्गळ   हेंगडतट्टू   हेंगाडा कुणबी दूणा राबे, धन्याला खर्च फार लागे   square   हुवाला   हुवाली   घोड्याची शर्यत गाढवानें जिंकली   अडमुठा   गावंढळ   जोंधळकुट्‌या आणि नांगरगट्‌या   नांगरे दादा   हेकड कुणबी, दुगणी दाम   आडभंगड   आडमुठा   कम्बख्त   अंजान   गोड शब्‍दे करून, मूर्खाचें होय मनरंजन   वेडयांचा बाजार   श्रीमंताचा आला गाडा नि गरिबाच्या वाटा मोडा   अज्ञान लोभास घाली, पडूं नको त्याच्या ख्यालीं   अडाण्याची गोळी भलत्यासच गिळी   अबूज   अभेंड   जायेल   दीडशहाणा   जंगमाच्या खांद्यावरचा   रीत न रंवथ आणि खाती गवत   फासा पडे, अन्नाडी जिते   नांगर धरणारे   नांगर्‍ये   हांडोरिया   अज्ञानस्य मनुष्यस्य वर्त्म तदूदृष्टितः शुभं   गायीचा गोर्‍हा   यब्धा   अविद्वानाचे हातीं, शहाणे शिकूनिया जाती   आधडा   कडवी जात   कमबख्त   करतां पुरवेल पण सांगतां पुरवत नाही   कौटाल्यविद्या   कुणब्‍याच्या जातीला आडवें ना उभें   अंड म्हणतां उंबर आणि ससा म्हणतां सांबर, अंड म्हणजे उंबर फळ म्हणणें, अंड म्हणतां उंबर कळेना   अक्कलेचा कांदा   अजाण आणि आंधळें बरोबर   अडगा   आईच्या लाडामुळें, मूल होई खुळें   अपक्क   barbarism   गांवात गाढवाची काय खोट?   गावदी   बेवकूफ   मुर्ख   बनिया मारे जानको, ठक मारे अजानको   धोणका   देसाउर   नाकसबी   नाकाडोळ्याचा वैदू   कुळवाड   कणशा   कुर्‍हाडीला नाही म्‍यान, आणि कुणब्‍याला नाही ग्‍यान   अकलेचा कांदा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP