Dictionaries | References

अनभ्यासे विषं शास्त्रमजीर्णे भोजनं विषं

   
Script: Devanagari

अनभ्यासे विषं शास्त्रमजीर्णे भोजनं विषं

   ज्यानें कधीं अभ्यास केला नाहीं त्यास शास्त्र हें विषाप्रमाणें वाटते व ज्यास अजीर्ण आधींच झालें आहे त्याला जेवण हें विषाप्रमाणें वाटतें. कोणत्याहि विषयाची गोडी असल्याशिवाय त्यांत मन रमणें शक्य नाहीं. ‘ अनभ्यासे विषं शास्त्रं अजीर्णे भोजनं विषम्‍ । मूर्खस्य च विषं गोष्ठी वृद्धस्य तरुणी विषम्‍ ॥ ’ ‘ दुरधीता विषं विद्या अजीर्णे भोजनं विषम्‍ । विषं गोष्टी दरिद्रस्य वृद्धस्य तरुणी विषम्‍ ॥ ’ -सुर १६२.४१३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP