Dictionaries | References

अन्नमय प्राण प्राणमय पराक्रम

   
Script: Devanagari
See also:  अन्नमय प्राण प्राणमय शक्ति शक्तीमय पराक्रम

अन्नमय प्राण प्राणमय पराक्रम

   मनुष्यानें अन्न खाल्लें तरच त्याच्या अंगांत त्राण, जीव राहील व त्यास शक्ति येईल व शक्ति असेल तरच तो पराक्रम करुं शकेल. याप्रमाणें या सर्व गोष्टी अन्नावर अवलंबून आहेत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP