Dictionaries | References

अबला यत्र प्रबला

   
Script: Devanagari

अबला यत्र प्रबला

   ज्या ठिकाणीं स्त्रियांचें प्राबल्य असतें तेथें कारभार वाईट, अंदाधुंदीचा असतो. बाईलबुद्ध्या माणसाबद्दल म्हणतात. ‘ अबला यत्र प्रबला बालो राजा ( शिशुरवनीतो ) निरक्षरो मन्त्रीनहि नहि तत्र धनाशा जीवित आशापि दुर्लभा भवति ॥ ’ -सुर. १७०.७४७. -छच ३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP