Dictionaries | References

अभिमानानें मरणें

   
Script: Devanagari

अभिमानानें मरणें

   गर्वामुळें अतिशय नुकसान होणें
   गर्वामुळें मृत्यु ओढविणें. मनुष्य एकदां अभिमानास पेटला म्हणजे स्वतःचें नुकसान होत असलेलें दिसत असतांहि एखाद्या कृत्यापासून निवृत्त होत नाहीं व कोणाचें ऐकण्याच्याहि स्थितींत तो नसतो व यामुळें हळूहळू नाश होण्याच्या मार्गास लागतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP