Dictionaries | References अ अरबी तगादा Script: Devanagari Meaning Related Words अरबी तगादा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अरबी शिपायांकडून केलेला, लावलेला तगादाअत्यंत निकडीची सक्तीची, जोराची मागणी. पेशवाईमध्यें विशेष सक्तीचा तगादा करावयाचा असल्यास अरब पाठविण्याची पद्धति असे. अरब हे परकीय असून सर्वस्वी मालकावर अवलंबून असल्यामुळें त्यांस इतरांची भीड मुरवत नसे व तगाद्याप्रमाणें काम केल्याशिवाय ते परत येत नसत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP