Dictionaries | References

भीड

   
Script: Devanagari

भीड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   the feeling of awe or deference upon intimate acquaintance; to come to feel at home with भीड चेपणें g. of o. To repress or beat down one's feeling of awe, reverence, or respect. भीड धरणें g. of o. To hold in some regard or consideration; to treat with respect or defference. भिडेचा That commands respect, regard, deference.

भीड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Respect. Fig. Scarcity.
बाजारांत नाण्यांची फार भीड आहे   Crowdedness.
भीड खरचणें   To make use of, to avail oneself of the respect in which one stands.
भीड घालणें   To use one's influence with to importune.
भीड चेपणें   Repress or beat down one's feeling of awe, respect.
भीड धरणें   Hold in some regard; treat with respect.
भिडेचा   That commands respect.

भीड

 ना.  भीडभीड , भीडमर्यादा , भीडमुर्वत , मर्यादा , लज्जा , लाज , शरम , संकोच ;
 ना.  खेचाखेच , गर्दी , झिम्मड , झुंड , डाटी , दाटीवाटी ;
 ना.  आग्रह , गळ .

भीड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : भीती

भीड

  स्त्री. दाटी ; जमाव ; सैन्याची झुंड . ' त्यांची कार्य सिद्धि होऊन गाडे जोतून जात होते तो आपली भीड पोहोंचली .' - पेद २९ . २०९ . ( भिडणें )
  न. सुताराचें एक हत्यार ; सांधे दाबून बसविण्याचें हत्यार . खोवणदाते एकमेकांत भिडेनें दाबून बसवावे . - मॅरट ५९ . [ भिडणें = जोडणें ] भीडका - पु . अस्त्रविशेष . भीड पिल पिल - न . ( सुतारकाम ) दोन फळ्यांत सुरसे बसवतांना दाबून धरण्याचें साधन . [ भिडणें ]
  स्त्री. 
   स्त्री
   ( ल . ) विरलता ; टंचाई ( महागाई मुळें होणारी ). आज बाजारांत नाण्याची फार भीड आहे .
   आदर ; मान ; मुरवत ; चाड ; मान्यतेचा , आदराचा भाव . ( क्रि० धरणें , राखणें , ठेवणें , उडणें , जिंकणें , सुटणें इ० ). दरबारांत तुमची भीड आहे म्हणून साहित्यपत्र द्यावें .
   दाटी ; गर्दी ; चेपाचेप . देवळांत मनुष्यांची फार भीड झाली आहे . [ भिडणें ? ]
   वशिला ; वजन . गोपाळराव तुम्ही थोडी भीड खर्च करा म्हणजे नोकरी मिळेल .
   आग्रह . दादांची भीड पडली म्हणून जेवावयास गेलों .
   लाज . राक्षस न धरील आमुची भीड । - मोभीष्म ५ . ५९ .
   भीति . श्रवण तरि करा मज जें सुचलेसे तेंचि भीड तोडूनी । - मोसभा ५ ४७ . [ सं . भीत ? ]
०खरचणें   क्रि . आपणाविषयीं दुसर्‍याच्या मनांत असलेल्या आदरबुद्धीच्या जोरावर त्याला कांहीं विनंति करणें ; त्याच्याजवळ कांहीं तरी मागणें . ऐसें भावूनि मनांत । भीड खरचिली दिवाणांत ।
०घालणें   भिडेस घालणें - क्रि . एखाद्याचा आपणाविषयीं जो आदर असतो त्याच्या बळावर त्याला विनंति , आग्रह करणें ; आर्जव , स्तुति इ० उपायांनीं अनुकूलता मिळविणें . न घालिन भिडेस मी जरिहि कार्यलोभी तिला । - केका १० .
०घेणें   क्रि . ( राजा . शेती ) खाचरा ( खाजणा ) स बाहेरुन मातीची पुस्ती देणें . ही दिली असतां पाणी झिरपत नाहीं .
०चेपणें   मरणें - क्रि . अतिपरिचयाच्या योगानें भीति , दरारा नाहींसा होणें ; घरच्याप्रमाणें वाटूं लागणें .
०चेपणें   क्रि . एखाद्याच्या मनांतील भीति , पूज्यता , आदर दाबणें , निगृहीत करणें .
०धरणें   क्रि . मान देणें ; मोजणें ; आदरानें , मान्यतेनें वागविणें ; लाजणें ; भिऊन , वचकून असणें ; मर्यादेचें अतिक्रमण न व्हावें म्हणून जपणें .
०न   - क्रि . मनांत नसतांहि दुसर्‍याच्या आग्रहाला बळी पडणें .
तुटणें   - क्रि . मनांत नसतांहि दुसर्‍याच्या आग्रहाला बळी पडणें .
०वागविणें   क्रि . भीड धरणें . श्रुतिनिष्ठांचीहि भीड वागविशी । - भक्तमयूरकेका पृ . १४ . भिडेला गुंतणें क्रि . भिणें ; संकोच बाळगणें ; कचरणें ; आग्रहाला बळी पडणें ; मन न मोडणें . भिडेचा वि . मान्य ; आदरणीय . सामाशब्द -
०कर   करी खोर सर सरु सारु शील साळू सूळ - वि .
   आदरशील ; पूज्यता बाळगणारा .
   भिडस्त ; लाजाळू ; विनयशील . साधू होय भीडखोर । - विपू ७ . ८९ .
०भाड   मर्यादा मुरवत मुर्वत भीक - स्त्री .
   पूज्यता ; मान ; मान्यता .
   संकोच ; मुर्वत ; पर्वा . ( क्रि० धरणें , राखणें , करणें , ठेवणें , असणें ). भीडस - वि . भिडस्त . आपण चित्तांत फार भीडस ती । - मोआदि १५ . ५१ . भिडस्त , स्थ , भिडिस्त , भिडा - वि .
   दुसर्‍याच्या मतांस , मर्जीस मान देणारा .
   लाजाळू ; सभाभीरु ; सलज्ज . तेलणीशीं रुसला वेडा । रागें कोरडें खातो भिडा । - तुगा ३२८४ . भिडावणें - अक्रि . दरारा , मान यानें दडपला जाणें ; पराकाष्ठेची भीड पडणें .

भीड

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : घुइँचो

Related Words

भीड   भीड वागविणें   भीड राखणें   भीड चेपणें   भीड धरणें   भीड पडणें   भीड मरणें   भीड खरचणें   भीड घालणें   भीड व्यवहारांत नसावी   भीड न तुटणें   सक्त भीड   भीड घेणें   आहारीं व्यवहारीं भीड नसावी   भीड भिकेची बहीण   सोनें गहाण असल्यास वर जावयाची मध्यस्ती (भीड) कशाला   fearfulness   fright   fear   sash cramps   cramped joint   अप्रोद   अप्रोदणें   carpentry clamp   crampn   आत्मसंतोषाने   बाकी ठेवणें   बाकी न ठेवणें   बापास बाप न म्हणणारा   भिडेला गुंतणें   उरता न धरणें   कोंदाकोंदी   गळ घालणे   आराधुरा   खेचाखेच   काळोसा   आहारक आनी व्यवहाराक सोयरीक ना   उजळ माथ्यानें हिंडणें   सक्त रद्दबदली   वाचा विटाळणें   चेंगरट   रामरगाडा   भिडेस्त   भीडभांडा   बमुख्वत   सोडी लाज तो करी काज   स्पष्टपणे   मुरवत   कक्षापति कीं लक्षापति   गैरत   डोळ्यांत पाणी नसणें   तटका तोडणे   बापास बाप न म्हणणें   प्रशिक्षण केन्द्र   जिव्हा विटाळणें   झिम्मड   चुणचुणीत   ट्युनिसियाई   ठेलमठेल   मुर्वत   मोहबद   धडकाधडकी   deference   खुलणे   अंसाडी   असाडी   गांड तोंड हातीं धरणें   भिडेस घालणें   भीती   मोहबत   उरता   नमो   अपत्रपा   अरबी तगादा   झुंबड   लाठी चार्ज   रदबदल   रयात   रयायत   निर्भीड   प्रमेही   स्पष्टवक्ता   तिसरा   खुतखुत   खडखडणें   अनमान   गळां पडणें   गळी पडणें   तोडून टाकणें   तटका तोडणें   मोकलणें   रदबदली   चाड   तुकडा   सडीक   संघटटन   संघटणें   संघष्टण   संघष्टन   संघृष्टन   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP