Dictionaries | References

झुंबड

   
Script: Devanagari

झुंबड     

ना.  खेचाखेच , गर्दी , जमाव , झिंबड , झुंड , झुंबड , तोबा गर्दी , दाटी , दाटीवाटी , भाऊगर्दी , भीड , हुल्लड .

झुंबड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : गर्दी

झुंबड     

 स्त्री. १ दाटी ; गर्दी ; झिंबड ; खेचाखेच ; भोंवतीं गोळा होणें . तसेंच त्याच्याही पलीकडे नैऋत्येकडे उडालेली अशीच झुंबडही सहज दिसेल . - पार्ल ४५ . ( क्रि० चालणें ; पडणें ). २ झिंबड पहा . [ तुल० अर . झुमरा = गर्दी ; दाटी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP