Dictionaries | References द दाटी Script: Devanagari See also: दाटि Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दाटी A dictionary, Marathi and English | Marathi English | | दाटीवाटीनें, दाटीवाडीनें, दाटोवाठीनें Crowdedly, closely together. Rate this meaning Thank you! 👍 दाटी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Crowededness; a crowd. Close friendship; familiar intercourse Thickness. Tightness of a garment. Rate this meaning Thank you! 👍 दाटी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. खेचाखेच , गर्दी , चेपाचेप , जत्रा , जनसंमर्द , झिम्मड , झुंड , भीड . Rate this meaning Thank you! 👍 दाटी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : गर्दी Rate this meaning Thank you! 👍 दाटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ ( जनावरे , मनुष्ये , वस्तु इ० कांची ) गर्दी ; खेंचाखेंच ; चेपाचेप ; भीड . करिती युधिष्टिराच्या ज्या ज्या गर्जोनि वाहिनी दाटी । - मोभीष्म ९ . २ . दाटी व्योमघटी सुरां , सुख लुटी घेती जटी धूर्जटी । - वामन , वनसुधा ४ . ३१ . २ समुदाय ; थवा . ३ ( साप इ० काची ) लहरी ; विळखा ; पकड . जरि भवभुजंगाची दाटि । जियेचेनि संकेते उठी । ऋ ७६ . ४ ( ल . ) दाट मैत्री ; घरोब्याचा ; सलगीचा संबंध व्यवहार ; घसरट . ५ ( अंधार इ० काचा ) घनदाटपणा ; काळेकुट्टपणा ; घनता ; निबिडता . ६ ( द्रव पदार्थांचा ) दाटपणा ; घट्टपणा ; ( कागद , कापड , फळी इ० काची ) जाडी ; जाडपणा . ७ ( अंगरखा इ० कांचा ) तंगपणा ; आवळपणा ; ( तंग वस्त्र इ० धारण करणाराची होणारी ) चेपणुकीची , चेंबलेली , दाबलेली स्थिति . ८ ( वदंता , बातमी , मत इ० कांची ) लोकांतील साधारण व्यक्ति ; प्रसृतता ; प्रसिद्धि . ९ ( एखादा विषय , भाषण , लेख , इ० कांतील ) मुख्य मुद्दा ; रोंख ; भर . सर्व दाटी हिंदुस्तानचे मनसुबी यांवर आहे . - रा ३ . ४५० . दाटण एकमेकांशी खेटून ; दाटी , अडचण करुन ; दाटणीवाटीने आजची रात्र एथेच निजूं . [ दाटी द्वि . ] Related Words दाटी फुकट दर्शन, देवळांत दाटी उंदरांची दाटी, तितक्यांत आली भाटी असल्या दाटी नि नसल्या खोळंबा खबरांची झाली दाटी, आनी कामाक झाली काटी crowd congestion tax चिडचीड congestio congestion theory अभाळाचा गंड खेटण रीघ नसणें congestion problem हंडीशीं हंडी फुटणें आदडा खेटवणें ढेसण कोंदाकोंदी कोंदाटणे दाटोळा चिडिमिडी धिंधी पातळ होणें लुळे सरमस चेपारा चेंगरट ताणी झुडुपासम मंटप माल्हाडी मुंगीची रीघ होणें कठीण घेरवा engest distribution चौढाळें चिडमिड चिडिकामिडी चेंदाड फिरक झुंबड झुबड उभराभरी कोठि वळा घडसण घुंघाट घुंघाटी अडचणणें गिचाड झिम्मड चेपाचेप चुंबी मुंडपघसणी traffic intensity congestion खच चेंदा दाटि खिची किचाटी कोंदाट अनीनीस अनीन लागणें जोवणें दाटण चुंब झुडपी लवकंड मेंढयांचा गोंगाट आणि लोंकरीची पिछेहाट धिबडी throng चेप जम् बुचबुच खिचडा कसमस कसमसा कसमसाट औत्सुक्य घनवटणें घाशीरामी सम्मर्द संकेश्वर संमर्द झिंबड झिंबडी चिडचिड चेंद रहाळी रीग रीघ मुंडप मुडप रट्ट पातळाई congest खेटा दाटणी खुतखुत घाशिरामी झुंबर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP