Dictionaries | References स संकेश्वर Script: Devanagari Meaning Related Words संकेश्वर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A flowertree and flower. संकेश्वर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. संकासूर पहा . राजतुरा ; एक फुलझाड व फूल . जाणें ; मिटणें ; चिरमुटणें ; अवटरणें . आपलिया संकोच विकाशा । आपणचि रुप वीरेशा । - ज्ञा १५ . ५५३ . २ अरुंदपणा ; निमूळतेपणा ; जागेची दाटी ; गर्दी ; मोकळेपणाचा अभाव ; निरुंदपणा ; ( जागा वगैरे ) प्रशस्त नसणें ; आवळपणा ( भांडयाचा ) ३ जागा मोकळी , ग्रशस्त नसल्यामुळें होणारी अडचण ; दाटी ; दाटणी . मला येथें संकोच होतो , स्वस्थ लिहवत नाहीं . ४ ( ल . ) मनावर निर्बंध घातला गेल्यामुळें विकारांची होणारी दाटी ; स्वातंत्र्याभाव ; मनमोकळेपणाचा अभाव ; मनाचा खोलपणा . ५ लज्जा , विनय , भीड , मर्यादा वगैरेमुळें वागणुकीवर पडणारा निर्बंध , दाब ; अडचणल्यासारखी वागणूक . ( क्रि० वाटणें ; होणें ). [ सं . सं + कुच् ] संकोचणें - अक्रि . १ आकुंचित होणें ; लहान होणें ; आंखडणें आणि गंगा शंभूच्या माथां । पावोनि संकोचे पार्था । - ज्ञा १६ . २०५ . २ दाब पडणें ; प्रतिबंध वाटणें ; अडचणणें . ३ मोकळेपणानें न वागणें ; दुरून असणें ; बेताबातानें असणें ; निर्बंधित वर्तन करणें . ४ भीड , मर्यादा , लज्जा यांनीं मोकळेपणा न वाटणें ; लाजणें ; संकोचन - न . आखडणें ; आकसणें ; मिटणें ; दाटणें ; कोंडणें ; अडचणणें ; कोताई ; दाटी ; चिंचोळेपणा . संकोचित - धावि . १ आंखडलेलें ; आकसलेलें ; आकुंचित ; दाटलेलें ; एकत्र आलेलें . २ अरुंद ; चिंचोळे ; आवळलेलें ; अडचणलेलें ; प्रशस्त नसलेलें ; दाटीचें . ३ निर्बंधित ; नियंत्रित ; रेखलेलें . ४ दबलेलें ; निरुध्द ; भिडस्त ; शरमिंदा ; लज्जित ; विनत . ५ ( सामान्यतः ) आशंकित ; बुचकळयांत पडलेलें ; सांशंक ; भीतिग्रस्त . संकोची - वि . भिडस्त ; लाजाळू ; मागें राहणारा ; मनमोकळा नव्हे असा . Related Words संकेश्वर peacock flower caesalpinia pulcherrima swartz. exerted (protruding) xerochasy ebracteate pedicellate entomophilous ejectory mechanism caesalpiniaceae polypetalous bipinnate raceme leguminosae shrub centripetal compound leaf હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP