Dictionaries | References ब बुचुबुचू Script: Devanagari See also: बुचबुच , बुचबुचां , बुचुबुचु Meaning Related Words बुचुबुचू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. ढेंकूण , पिसवा इ० च्या बुजबुजाटाप्रमाणें हालचाल , आवाज करुन ).एखाद्या पदार्थांत हात , बोटें इ० वरचेवर घालून ( चिवडणें ); बचाबचां . [ ध्व . ] बुचबुचणें - अक्रि .( ढेकूण , उवा इ० चा ) बुजबुजाट होणें .( डोकें , बिछाना इ० त ) उवा , ढेकूण इ० फार होऊन वळवळत असणें . [ बुचबुच ] बुचबुचाट - पु .( पिसवा , ढेकूण इ० चा ) सुळसुळाट ; अतिशयितता ; विपुलता .( कामाची ) निकड ; गर्दी .( भिकारी इ० ची ) गर्दी ; दाटी ; झुंबड . [ ध्व . बुचबुच ] बुचबुचित , बुचबुचीत - वि . भरपूर ; गच्च ; विपुल . एकें हिरवीं करकरितें । येकें बहुबीजें बुचबुचितें । - भारा किष्किंधा १५ . ६१ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP