अळूच्या पानांना बेसन लावून, वाफवून, तळून केलेले खाद्य
Ex. अळू वडी करताना बेसनात लिंबाचा रस किंवा चिंच कोळून घालावी./आई अळू वडी बनवित आहे.
ONTOLOGY:
खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benরিকওয়াঁছ
gujપત્તરવેલિયું
hinरिकवँछ
malരിക്വാംച്
oriହଳଦୀପତ୍ର
panਰਿਕਵੱਛ
tamரிக்வன்ச்
telరికవంచ
urdریک ونچھ , ریک ونچ