Dictionaries | References

अशक्त, दुर्जनं, गांड्यं पण तोंड्यं

   
Script: Devanagari

अशक्त, दुर्जनं, गांड्यं पण तोंड्यं

   अशक्त, दुर्जन, आणि भित्रा, अशा स्थितीत गप्प बसावयाचें ते सोडून तोंडाळपणा करावयाचा. अंगात सामर्थ्य नसतां अरेरावी करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP