Dictionaries | References

अशी

   
Script: Devanagari

अशी

  स्त्री. 
 वि.  असा याचें स्त्रीलिंग . - क्रिवि . या स्थितींत ; याप्रमाणें . अशी होणें - विधवा होणें ; वैधव्य येणें . तिकडच्या मरणानें मी अशी झालें ना ! - अस्तंभा १५८ . अशी राहणें - वैधव्य आल्यावर सकेशा स्थितींत राहणें . ही चांडाळीण अशी राहिली आहे म्हणून मला घरांतलीं किती तरी कामें करावीं लागतात . - सदानंद [ सं . ईदृशी ]
  स्त्री. आशीर्वाद . [ सं . आशिस ]
   काशींतील नदी ; असी . अशी व वारणा मिळून वाराणशी .
   काशींतील एका टोंकास असलेल्या तीर्थांचें नांव . मर्यादा श्वेत वरुणा अशी । मध्यें नांदे पंचक्रोशी । - एभा ३१ . ५२९ . [ सं . ]

Related Words

अशी   अशी राहणें   अशी होणें   अशी कां धुसफूस, दोन पैशाचे तीन ऊंस   सूर्यप्रकाशाखालीं नवी अशी कोणतीच गोष्ट घडून येत नाहीं   अशी कर नक्कल की त्यांत न चाले कुणाची अक्कल   अशी कर काट की त्यांत बने तुझा थाट   अशी कर कृती की फुकट न जाय एक रती   अशी तशी   हालयल्या अशी   अशी आहे तशी आहे   कांग बाई अशी, शिकले तुझ्यापाशीं   चांगले करी, अशी सोय धरी   आमची जात चांगली, अशी काकांचीहि बोली   अशी मुलगी जाणी, तर पट्टीला पैका आणी   अशी मुलगी फटाकडी की नवर्‍याला गाभण करील   अशी लेक हवई, की घरोघर जांवई   अशी लेक हवाई तर घरोघर जांवईः   तेहतिशी करीत नाहीं अशी बत्तिशी करिती   कांग बाई अशी तशी, तर माझी आज एकादशी   अंगावरलें, रांगतें आणि खेळतें, अशी संतती बाईल मिरविते   अशी काय प्रभुची लीला, की मांजर काळी डोळा पिवळाः   अशी कोण भोळी की, दुसर्‍याचे नवर्‍याकरितां स्वतःच्या बांगड्या पिचवील?   कशी काय खबरबात, ताटभर दहीभात   it is further requested that   government desire that   एखाद्याला बरें मागणें   i suggest   i suppose   हातावर मिळविणें   हौस बडी, खर्ची थोडी   ९ लक्ष   आफडूं नयेशी   घाणेरी मुंगी   घोड्याचे लग्‍न आणि तट्टाचे बारसें   वाहता रस्ता   वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं   सटवाईला नाहीं नवरा आणि म्हसोबाला नाहीं बायको   hoping to be excused for the trouble   balanced and fair salary plan   ढेंबराढेमाई   ढेमाई   बुटें गहाण ठेवणें   मीच काय तो शहाणा   यशाचा विडा उचलणें   यशाचा विडा घेणें   मणेरची सावली पडली म्हणजे मनुष्य मरतें   मण्यारची सावली पडली म्हणजे मनुष्य मरतें   मण्यारीची सावली पडली म्हणजे मनुष्य मरतें   मसब जमीन   नाक नकट, तोंड वकट   circumstances exist which render it necessary   अपवित्र सुवात   माय मरो आणि मावशी उरो   माय मरो पण मावशी न मरो   परमेश्वर उपाशी उठवील पण उपाशी ठेवणार नाही   in the above circumstances it is requested that   आडगाडी   आमाभामर   काळजीं घाव घालणें   कोपरापासून हात जोडणें   किर्तनकार   चंद्रानना   वास्तवीक सुवात   अनवळखीसुवात   असैमीक सुवात   अस्कारी   आंडू पांडू टिप्पल दांडू   आईक   अन्न सोडून गू खाणें   अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे   गाय घोरे गोठा भरे, बैल घोरे धनी मरे   जिता कीं मेला करून टाकणें   दाळसांड   दुबळी   जयमुहूर्त   तेलीणबाई रुसली व अंधारांत बसली   चवाटा   चिरेखण   तिघांत ना तेरांत, ना शेरभर सुतळींत   डाब्रीडुबी   डार्गीडुर्गी   बायकांची अक्कल चुलीपाशीं   लाभ ना नफा, रिकामा धका   बोरें घ्या बोरें, पाठीस लागलीं पोरें   भटटाची मुंज, तटटाचें बारसें   भरती नंतर सुकती नी सुकती नंतर भरती   रेहदेह   भिकेचें अन्न ऊन ऊन   मांग आणि भलतीच गोष्ट सांग   मुरवणीचें जनावर   मेल्ली   मेहमानगिरी   यंव करीन, त्यंव करीन   महाग होणें   धैंकाला   नाचपीण   निम्मी मशीद, निम्में देऊळ   पाणी(देखील) न घोटणें   such action as may be deemed necessary   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP