Dictionaries | References अ अश्र्वासी खारिका हळाहळ Script: Devanagari Meaning Related Words अश्र्वासी खारिका हळाहळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खारका जरी गोड व पौष्टिक असल्या तरी घोड्याला त्यापासून अपाय होतो. एखादी गोष्ट जरी मुळांत चांगली असली तरी तिचा योग्य ठिकाणीच विनियोग केला तर ठीकनाही तर तिचा भलत्याच ठिकाणी उपयोग केल्यास अपाय मात्र होतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP