Dictionaries | References

आगीत तावून काढणें

   
Script: Devanagari

आगीत तावून काढणें

   पक्की कसोटी लावून परीक्षा घेणें. सोन्याची परीक्षा करावयाची झाल्यास ते प्रथम आगीत तापवून पाहातात. यावरून कठीण कसोटी लावून पाहणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP