Dictionaries | References

आजेलीं नात्रं, बाळंतेलि बोत्रं, म्हाळांतुलिं पित्रं, हांकांलेकचि ना

   
Script: Devanagari

आजेलीं नात्रं, बाळंतेलि बोत्रं, म्हाळांतुलिं पित्रं, हांकांलेकचि ना

   (गो.) आजीची नातवंडे, बाळंतिणीची लगतरे (फाटकी वस्त्रें)
   महालयांतील पितरें (पितृ पंधरावड्यांतील) यांची गणतीच नसते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP