Dictionaries | References

आडून गोळी मारणें

   
Script: Devanagari

आडून गोळी मारणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   To move the strings from behind. To stab in the dark.

आडून गोळी मारणें

   १. स्वतः पुढाकार न घेतां कोणाकडून तरी काम करविणें
   मागून सूत्रे हालविणें
   परभारे काम करून घेणें. २. पुढे येण्याची छाती नसल्यानें आडून, मागून हल्ला करणें
   असे करणारा भ्याड
   स्वतः पुढे न येतां दुसर्‍यास पुढे करून आपला मतलब साधणें.
   १. दुसर्‍याकडून, स्‍वतः पुढे न होतां, इष्‍ट कार्य घडवून आणणें
   अप्रत्‍यक्षतः कार्य करून घेणें. २. आडून बोलणें
   अप्रत्‍यक्ष बोलणें. तु०-लेकी बोले सुने लागे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP